मुंबई
चेंबूर विभागातील वाशीनाका परिसरात एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी भगीरथ उर्फ रॉक किसन जेठे (वय 25) आणि सनी रमेश पाटील (वय 24) यांना अटक केली. पीडित अल्पवयीन मुलगी ही वाशीनाका या ठिकाणी राहते. 30 जानेवारीला रात्री दहा वाजेच्या सुमारास ही मुलगी घराबाहेर असताना याच परिसरात राहणार्या ओळखीच्या आरोपीनी तिला फूस लावली आणि पूर्व मुक्त मार्गजवळ असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी नेले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. झालेला प्रकार या मुलीने आपल्या पालकांना सांगितला. त्यांनी आरसीएफ पोलीस ठाण्यात पीडित मुलीला घेऊन तक्रार दाखल केली.पोलिसांनी लगेच तपास करत आरोपींना अटक
अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांचा बलात्कार