. वृत्तसंस्था नवी दिल्ली :होळीपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या ग्राहकांसाठी केंद्र सरकारने खूशखबर दिली आहे. बिगर सबसिडी असलेला स्वयंपाकाच गॅस सिलिंडर (१४.२ किलोग्रॅम) ५२.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. आतापर्यंत ८९३.५० रुपयांत मिळणारा घरगुती गॅस सिलिंडर मार्च महिन्यात ८४१ रुपयांना मिळणार आहे. मार्चपासून विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. मुंबईत आता विनाअनुदानित गॅस सिलिंडर ७७६ रुपयांना मिळेल. दिल्लीत हाच भाव ८०५ रुपये आहे. फेब्रुवारीच्या मध्यात या सिलिंडरच्या दरात
दरवर्षी १२ गॅस सिलिंडरवर सरकार देते अनुदान सध्या केंद्र सरकार दर वर्षी १४.२ किलोच्या १२ सिलिंडरवर अनुदान देते. १२ पेक्षा अधिक सिलिंडर एका वर्षात घेणाऱ्याला पूर्ण दर द्यावा लागतो.